शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयासाठी १० कोटीचा निधी मंजूर : मंत्री रवींद्र चव्हाण

By अरुण आडिवरेकर | Published: August 27, 2022 11:28 AM

मुंबई - गाेवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण दाेन दिवस जिल्हा दाैऱ्यावर

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील सुविधांची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज, शनिवारी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना दिली.मुंबई - गाेवा महामार्गाच्या पाहणीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण दाेन दिवस जिल्हा दाैऱ्यावर आले आहेत. त्यांनी शनिवारी सकाळी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांच्यासाेबत जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित हाेते.मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येतात. त्यात ग्रामीण भागातील रुग्ण माेठ्या प्रमाणात असतात. रुग्णालयातील डाॅक्टर त्यांना चांगली सेवा देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परंतु, या रुग्णालयाची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. पण हे सगळ खर्चिक असल्याने त्याकडे थाेडेसे दुर्लक्ष हाेत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता पहिल्या टप्प्यात १० काेटी खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याला मंजुरी दिल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.डाॅक्टर, प्रमुख मंडळी यांच्याशी चर्चा करुन तातडीने या सर्व गाेष्टी कशा पूर्ण करता येतील यासाठी आपण सर्वजण मिळून काम करु. रुग्णालयातील व्यवस्था सुधारल्या पाहिजेत. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियाेजनातूनही यासाठी काही करता येऊ शकते का, याचीही मी माहिती घेणार आहे. सार्वजनिक आराेग्याच्या सर्व व्यवस्था येणाऱ्या काळात अद्ययावत असल्या पाहिजेत. जेणे करुन गाेरगरीब जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल