शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे ११ कोटी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:51 AM

दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसाय खात्याकडे येणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, मासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचा परतावा थोडा तरी त्यांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते लवकरच जिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली.दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसाय खात्याकडे येणार असून, ते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. अजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेही लवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदत होईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणि तेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून, राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६० कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतर तत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार