शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

रत्नागिरीत एकाला ऑनलाइन ३० हजाराचा गंडा, गुन्हा दाखल

By अरुण आडिवरेकर | Published: August 11, 2023 2:02 PM

रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल

रत्नागिरी : टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतील असे सांगून टास्कसाठी पैसे भरायला सांगून रत्नागिरीतील एकाला ३०,७२० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. हा प्रकार २० मार्च ते ३० मे २०२३ या कालावधीत रत्नागिरी शहरात घडला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरीतील एकाला ६२८२२९५४६२७९१ आणि ६२८१५७२०२५९२७ या व्हाॅटसअप क्रमांकावरुन फाेन आला. तसेच टेलीग्रामवरुन चॅट करून एक टास्क आहे ताे पूर्ण केल्यावर पैसे मिळतील, असे सांगून प्रत्येक टास्कसाठी रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. यासाठी फिर्यादी याच्याकडे नाव, वय, बॅंक खाते नंबर, आयएफसी काेड अशी माहिती मागितली. त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवार्ड मिळेल असे सांगून सुरूवातीला रिवार्ड व भरलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर टास्कसाठी भरलेली रक्कम ३०,७२० रुपये परत न करता फसवणूक केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार १० ऑगस्ट राेजी भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६ (क)(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीonlineऑनलाइनfraudधोकेबाजी