शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

दापोलीत ५ जणांना श्वानदंश

By admin | Published: April 01, 2017 12:50 PM

उपजिल्हा रूग्णालयात तिघेजण दाखल

दापोली, दि. १ : दापोली शहरातील व जालगाव येथील श्वानदंशाची प्रकरणे ताजी असताना आता आपटी व नारगोली परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने हैदोस घातला आहे. त्यांने एकाच दिवशी तब्बल ५ जणांना चावा घेतला आहे. यातील तीन रूग्णांना शहरातील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील आपटी येथील वंदना गायकवाड (५५), टाळसूरे येथील प्रकाश चौगले (४०) व नारगोली येथील श्रीजा बालगुडे (९) व अन्य दोघांना एकाच पिसाळलेल्या श्वानाने चावे घेतले आहेत. यातील वंदना गायकवाड यांची प्रकृती चिंंताजनक झाल्याने त्यांना येथून जिल्हा रूग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच श्रीजा बालगुडे व प्रकाश चौगुले यांच्यावर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीजा ही एका झऱ्यावर बाटलीने पाणी भरत असताना तिला अचानकपणे पाण्यातून येऊन श्वानाने चावे घेतल्याचे तिच्या आईने सांगितले. (प्रतिनिधी)