शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्रातून 'तथास्तु' प्रथम

By मेहरून नाकाडे | Published: December 20, 2023 7:16 PM

रत्नागिरी : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रातून श्रीरंग ( रत्नागिरी ) या संस्थेच्या ...

रत्नागिरी : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रातून श्रीरंग (रत्नागिरी) या संस्थेच्या 'तथास्तू' या नाटकाला प्रथम पारितोषिक  जाहीर झाले आहे. तसेच राधाकृष्ण कलामंच (रत्नागिरी) या संस्थेच्या 'वॅट नाईट' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चिपळूण-मालवण वेंगुर्ला केंद्रावरील निकाल बुधवारी (दि.२०) जाहीर करण्यात आला. अन्य निकाल पुढीलप्रमाणे-स्वराध्या फाऊंडेशन (मालवण ) या संस्थेच्या एक्सपायरी डेट या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक भाग्येश खरे (नाटक-तथास्तू), द्वितीय पारितोषिक चंद्रशेखर मुळये (नाटक-वॅट नाईट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक-एक्सपायरी डेट), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (नाटक- तथास्तू), नेपथ्य प्रथम पारितोषिक प्रशांत साखळकर (नाटक-देंट नाईट), द्वितीय पारितोषिक रॉबीन लोपीस (नाटक-कृष्णकिनारा), रंगभूषा प्रथम पारितोषिक उल्हेश खंदारे (नाटक-कोमल गांधार), द्वितीय पारितोषिक हेमंत वर्दम (नाटक-सावरबेट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक गोपाळ जोशी (नाटक- तथास्तू) व शुभदा टिकम (नाटक-एक्सपायरी डेट), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रक्षिता पालव (नाटक- वाटेला सोबत हवी), अंकिता कुलकर्णी (नाटक- त्या तिघांची गोष्ट), मुक्ता शेंबेकर (नाटक-देंट नाईट), सोनल शेवडे (नाटक-तथास्तू), कांचन खानोलकर (नाटक- कृष्णकिनारा), शुभम कुशे (नाटक- परिघ), विवेक गोखले (नाटक- लॉलीपॉप), प्रदीप होडावडेकर (नाटक-कालचन्द्र), दीपक माणगांवकर (नाटक- वॅट नाईट), शरद सावंत (नाटक- कृष्णकिनारा)चिपळूण, मालवण व, वेंगुर्ला येथे  झालेल्या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र आमले, सुधीर सेवेकर, प्रतिभा नागपूरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी