शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

९० वर्षांचा अनुभव वजा झाला : निवास साळाेखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:25 AM

लांजा : पोलीस खात्यातील या तीन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीने पोलीस खात्यातील ९० वर्षांचा अनुभव वजा झाला, असे भावनिक प्रतिपादन उपविभागीय ...

लांजा : पोलीस खात्यातील या तीन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीने पोलीस खात्यातील ९० वर्षांचा अनुभव वजा झाला, असे भावनिक प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांनी लांजा येथे केले.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर तसेच देवरूख येथील उपनिरीक्षक प्रकाश बाईंग आणि नाटेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक तोडकर यांच्या सेवानिवृत्तीपर सत्काराचा कार्यक्रम लांजा येथील संकल्प सिद्धी सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे बोलत होते. यावेळी लांजाचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, लांजा तहसीलदार समाधान गायकवाड, प्रकाश बाईंग, विवेक तोडणकर, अनिल गंभीर व त्यांच्या पत्नी, पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी या संस्थेतर्फे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देवरुख पोलीस ठाण्याचे प्रकाश बाईंग आणि नाटे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक तोडकर यांचाही सत्कार करण्यात आला.