शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

सजवलेली कार, वाद्यवृंदाच्या तालावर मिरवणूक; रत्नागिरीत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा दणक्यात

By मेहरून नाकाडे | Published: June 16, 2023 1:51 PM

शाळेत विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पाॅईंट

रत्नागिरी : नवीन शैक्षणिक सत्र गुरूवारी (दि.१५ जून) सर्वत्र एकाच दिवशी सुरू झाले. नवागतांचे स्वागत दणक्यात करण्यात आले. शासन आदेशानुसार स्वागतासाठी शिक्षकांनीही नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या. जेणेकरून विद्यार्थ्यांना शालेय परिसर व वातावरण आनंदायी वाटावे यासाठी प्रयत्न करण्यात आला. गुहागर तालुक्यातील कोसबी शाळेत तर विद्यार्थ्यांना १७ लाखाच्या चारचाकीतून आणण्यात आले.शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्ह्यात पहिलीतील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा वेगवेगळ्या पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. कोसबी शाळेचे मुख्याध्यापक संतोष रावणंग व त्यांच्या सहकारी शिक्षक विजय शितप यांनी तर नवागतांच्या स्वागतासाठी चक्क १७ लाखाची चारचाकी आणली होती. कारसुध्दा फुगे लावून सुशोभित करण्यात आली होती. वाद्यवृंदाच्या तालावर विद्यार्थ्यांची कारमधून शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत पालकही सहभागी झाले होते. विद्यार्थी शाळेत आलेनंतर त्यांचे आैक्षण करून त्यांना फूल व पेढा देत स्वागत करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला होता. सेल्फी पाॅईंटमध्ये विद्यार्थ्यांना उभे ठेवून त्यांचे फोटाेही काढण्यात आले. आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्याबद्दल मुख्याध्यापक रावणंग व सहकारी शिक्षक शितप यांचे काैतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाStudentविद्यार्थी