शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

दापोलीत दोन वर्षाच्या लेकरासह आईने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:36 AM

दापोली : आपल्या दाेन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. सिया सूरज म्हाब्दी ...

दापोली : आपल्या दाेन वर्षाच्या लेकरासह विहिरीत उडी मारून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. सिया सूरज म्हाब्दी आणि मुलगा समर अशी दाेघांची नावे असून, ही घटना दापाेली तालुक्यातील गव्हे येथे घडली.घरातील सर्व मंडळी नेहमीच्या कामाला लागली होती. मात्र, काही वेळानंतर घरातील सिया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. मात्र, ते कोठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलिस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ही नोंद सुरू असतानाच विहिरीच्या काठावर चप्पल दिसल्या. शंका बळावल्याने विहिरीत शोध घेतला असता माय लेकराचे मृतदेह आढळले. गळाच्या साहाय्याने ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरी बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा होऊन सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दापोली पोलिस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी