शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कृषी विद्यापीठ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 3:42 PM

सध्या महाराष्ट्रात जो संविधानिक पदाचा गैरवापर होत असल्याचे सांगून त्याचा निषेधही करण्यात आला.

दापोली : ‘परत द्या, परत द्या, आमचा हक्क परत द्या’ अशा घोषणा देत दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून साेडला. एमपीएससी अभ्यासक्रमात झालेल्या बदलाचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दापाेली काेकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन सुरू केले आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियंते विद्यार्थ्यांचे २५ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू आहे. अद्याप त्यांच्या आंदाेलनाची दखल शासनाने आणि आयोगाने घेतलेली नाही. त्यामुळे हे आंदाेलन सुरूच आहे. सध्या महाराष्ट्रात जो संविधानिक पदाचा गैरवापर होत असल्याचे सांगून त्याचा निषेधही करण्यात आला.कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत आहे. हे अन्यायकारक धोरण तत्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तत्काळ स्थगिती द्यावी. राज्यांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदाेलन सुरू केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीStudentविद्यार्थीMPSC examएमपीएससी परीक्षा