शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
3
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
4
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
5
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
6
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
7
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
8
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
9
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
10
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
11
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
12
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
13
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
14
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
15
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
16
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
17
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
18
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
20
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदम दुसऱ्यांदा विजेती, मुंबईत पार पडली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:53 PM

आतापर्यंत तिने कॅरम स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन राैप्य पदके मिळवली आहेत. तिच्या या यशाने कोंडगाव, साखरपा परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावची सुकन्या आकांशा उदय कदम हिने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणचा सलग दाेन सेटमध्ये पराभव करत दुसऱ्यांदा राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा मुंबईतील शिवाजीपार्क जीमखाना येथे खेळविण्यात आली हाेती.

मुंबई येथे १३ वी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. तीन दिवस ही स्पर्धा खेळविण्यात आली हाेती. या स्पर्धेतील महिला एकेरीचा सामना आकांक्षा कदम आणि सिंधुदुर्गची केशर निर्गुण यांच्यात रंगला हाेता. आकांक्षाने सलग दोन सेटमध्ये केशरचा पराभव करून विजेत्या चषकावर आपले नाव कोरले.आकांशाने याआधी देशाबाहेर खेळताना मालदीवमध्ये दोन सुवर्ण पदके पटकावली हाेती. आतापर्यंत तिने कॅरम स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन राैप्य पदके मिळवली आहेत. तिच्या या यशाने कोंडगाव, साखरपा परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. अजूनही अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करायची असल्याचे आकांशा कदम हिने सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी