शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

Accident News Ratnagiri: मोकाट जनावराला दुचाकीची धडक, अपघातात क्रीडा शिक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 2:07 PM

रस्त्यावरील जनावराला त्याच्या दुचाकीची जोराची धडक झाली. यामध्ये त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती.

रत्नागिरी : मोकाट जनावरावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातातरत्नागिरीतील क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ओंकार बाणे (रा. गुरुमळी, रत्नागिरी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात उद्यमनगर येथील चंपक मैदानासमोरील रस्त्यावर काल, सोमवारी रात्री उशिरा झाला.ओंकार बाणे साेमवारी रात्री जेवण आटाेपून जरा जाऊन येताे, असे सांगून घराबाहेर पडला हाेता. त्यानंतर मात्र, त्याच्या मृत्यूचीच बातमी घरी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला. ताे परटवणे येथून साळवी स्टाॅपच्या दिशेने येत असताना उद्यमनगर येथील चंपक मैदानासमाेर आला असता रस्त्यावरील जनावराला त्याच्या दुचाकीची जोराची धडक झाली. यामध्ये त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती.अपघातानंतर ताे बराच वेळ तेथेच पडून हाेता. तेथील ग्रामस्थांनी त्याच्या माेबाईलवरील शेवटचा काॅल पाहून त्यावर संपर्क साधला. हा काॅल त्याच्या मामांकडे लागताच त्यांनी या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाेक्याला जाेरदार मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला.ओंकार खो-खो, कबड्डी, क्रिकेट या खेळात निपुण होता. रत्नागिरी शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयामध्ये गेल्या ६ वर्षापासून ताे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात