शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खासगीकरणा विरोधात कणकवलीत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 5:19 PM

कणकवली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणा विरोधात काल, गुरुवार व आज, शुक्रवार असा दोन दिवसीय ...

कणकवली : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणा विरोधात काल, गुरुवार व आज, शुक्रवार असा दोन दिवसीय संप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर अधिकारी, कर्मचारी यांनी निदर्शने केली.यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वेस्टेशन आदी प्रमुख ठिकाणी संपाबाबत माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले. तसेच बँक खासगीकरण झाल्यास होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल प्रबोधन केले.दूरदृष्टी ठेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. मात्र, आता बँकांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. खासगीकरण झाल्यास बँक खाते उघडण्यासाठी ५ ते १० हजार रुपये लागणार आहेत. लहान खातेदारांना कर्ज मिळणे कठिण होईल. सुविधा देण्याच्या नावावर ग्राहकांचे मोठे शोषण होईल. शेतकऱ्यांना कमी व्याजदाराने कर्ज मिळणे बंद होईल आणि सक्तीची कर्जवसूली करून त्यांच्या जमिनी हडपल्या जातील. खासगी बँका फक्त श्रीमंतांनाच चांगली सेवा देतील. म्हणूनच राष्ट्रीयकृत बँका वाचविण्यासाठी युनायटेड फोरमच्या माध्यमातून हा संप करण्यात आला असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे संतोष रानडे, रोहन परब , बँक ऑफ इंडियाचे विजय महाडीक, केतन पालव, संध्या मालवणकर, स्टेट बँकेचे विलास बुचडे, रवि परब, गुरू पावसकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbankबँक