शहरं
Join us  
Trending Stories
1
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
3
IND vs ZIM Live : भारताच्या युवा ब्रिगेडसमोर यजमान गारद; झिम्बाब्वेने कसेबसे 'शतक' पूर्ण केले, बिश्नोईचे ४ बळी
4
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
5
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 
6
सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू
7
पुढच्यावेळी 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार; महादेव जानकरांनी थेट मतदारसंघच सांगितला
8
PM आवासचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला प्रियकरासोबत 'भुर्र'! पती म्हणतायत, दुसरा हप्ता देऊ नका
9
धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी
10
IND vs ZIM Live : वडिलांसाठी भावनिक क्षण! लेक रियान परागला पदार्पणाची सोपवताना 'बाप'माणूस भारावला
11
मुंबईत १ कोटीचा फ्लॅट, ऑडी कार, असा पकडला गेला करोडपती चोर, लाईफस्टाईल पाहून पोलीसही अवाक्
12
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
13
ना हॉटस्टार, ना Jio Cinema! India vs Zimbabwe Live मॅच कुठे पाहायची? वाचा सविस्तर
14
IND vs ZIM Live : WHAT A BALL! मुकेश कुमारने पहिल्याच चेंडूवर उडवला त्रिफळा; फलंदाज चीतपट
15
जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद
16
‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   
17
Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
18
"नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 
19
IND vs ZIM 1ST T20I Live : भारताने टॉस जिंकला! ३ युवा खेळाडूंचे टीम इंडियात पदार्पण; गिल नव्या इनिंगसाठी सज्ज
20
Anant-Radhika Wedding : 'संगीत समारंभा'त विश्वविजेत्यांचे 'हार्दिक' स्वागत; नीता अंबानी यांना अश्रू अनावर, Video

Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात तरुणाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता

By संदीप बांद्रे | Published: April 01, 2023 1:27 PM

मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपात असावा असा अंदाज

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात आज, शनिवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा दिसत असून अंग रक्ताने माखलेले आहे. त्यामुळे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. कामथे घाटात  मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या वळणावर ही घटना उघडकीस आली आहे. कामथे येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते समीर काझी हे सावर्डेत जात असताना त्यांना कामथे घाटात दुर्गंधीयुक्त वास आला. यावेळी त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.  जखमी अवस्थेत असलेला मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ही घटना तीन चार दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी कामथे घाटात धाव घेतली आहे. मृतदेहाच्या अंगात सफेद शर्ट व जीन्स पॅन्ट असून व्यक्तीचा गव्हाळ रंग असे वर्णन आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस