शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 1:34 PM

चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या.

देवरुख : देवरुख - रत्नागिरी मार्गावर वेगात असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात सासू सुनेचा मृत्यू झाला. हा अपघात काल, गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पाटगाव येथे घडला. दीपिका दीपक सावंत (वय-५०) आणि भागीरथी दगडू सावंत (८५, रा. माळवाशी मावळत वाडी) अशी या मृत महिलांची नावे आहेत.वाशी तर्फे देवरुख येथे आज, शुक्रवारी मंदिराचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय मुंबईतील वाशी येथून आपल्या घरी येत होते. स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०२ सीआर ५२४१) शुभम दीपक सावंत चालवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची गाडी पाटगाव घाटीच्या पुढे हॉटेल हिल पॉईंट येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. गाडी वेगात असल्याने यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या.कारमधून चारजण प्रवास करीत होते. त्यांना घरी पोहचण्यासाठी केवळ अडीच ते तीन किलोमीटर एवढाच प्रवास करायचा बाकी होता. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. या अपघातामुळे वाडीवर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त कळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पवार करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात