शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
3
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
4
Stock Market Highlights: शेअर बाजारात आजही घसरण; Nifty २३,९०० च्या खाली, सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये
5
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचं संदीप नाईकांना सूचक इशारा
6
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
7
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
8
NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
9
'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न
10
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
11
मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच
12
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
13
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
14
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
15
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
16
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
17
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
18
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
19
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
20
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

दुर्गादेवीचा रथाेत्सव, आंजर्लेवासीयांनी जाेपासलीय १६व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 3:40 PM

दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे.

दापाेली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वत्र सण, उत्सव आनंदाने साजरे केले जात आहेत. दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गादेवीच्या रथाेत्सवाची ही परंपरा १६ व्या वर्षापासून जाेपासली जात आहे.मंगळवारी सकाळी दुर्गादेवीच्या पूजेनंतर रथाेत्सवाला सुरुवात करण्यात आली. दुर्गादेवी रथ ओढत गावकरी संपूर्ण गावात फिरत हाेते. दुर्गादेवी रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंजर्ले गावात येऊन दाखल झाले हाेते. माहेरवासींनी रथाची व देवीची पूजा केली. दुर्गादेवीच्या उत्सवामुळे गावातील वातावरण आनंदी बनले आहे.दुर्गादेवी मंदिर हे गावातील प्रमुख देवालय आहे. हे मंदिर १६ व्या शतकात स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मंदिरामध्येगंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुमर्दिनी रूपातील मूर्ती आहे. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १९५३ (इ.स. ५ जुलै १७३१) मध्ये स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीच्या मागे तांब्याची प्रभावळ आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी