शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
3
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
4
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
5
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
6
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
7
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
8
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
10
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
11
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
12
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
13
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
15
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
16
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
17
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
19
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
20
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 

रत्नागिरी जिल्हा बँकेत सहकार पॅनेलचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 10:58 AM

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातपैकी पाच जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलला मिळाल्या. आधीच्या बिनविरोध जागा लक्षात ...

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सातपैकी पाच जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलला मिळाल्या. आधीच्या बिनविरोध जागा लक्षात घेता सहकार पॅनेलने २१ पैकी १९ जागा जिंकून बँकेवरील वर्चस्व कायम ठेवले आहे.पहिल्या तासाभरात रत्नागिरी, गुहागर आणि लांजा या तीन तालुका मतदार संघातील मतमोजणी झाली. रत्नागिरीत सहकार पॅनेलचे गजानन पाटील आणि गुहागरमधील सहकार पॅनेलचे डॉ. अनिल जोशी विजयी झाले. लांजा मतदार संघात सहकार पॅनेलचा पराभव झाला. तेथे विरोधी उमेदवार महेश खामकर विजयी झाले.जिल्हानिहाय मतदार संघाच्या चारपैकी तीन जागा सहकार पॅनेलने जिंकल्या. यात पॅनेलचे दिनकर मोहिते, संजय रेडीज आणि सुरेश कांबळे विजयी झाले. यातील एक जागा विरोधी गटाच्या अजित यशवंतराव यांनी जिंकली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक