शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 2:21 PM

काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष बदल झाला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चूखेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची निवड

रत्नागिरी : काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष बदल झाला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.मूळचे काँग्रेसचे असलेले रमेश कदम १९९९ साली राष्ट्रवादीत गेले. चिपळूणचे आमदार झाले. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. आठ महिने भाजपमध्ये राहिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि जिल्हाध्यक्ष झाले. मात्र, आता त्यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी अ‍ॅड. भोसले यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळेच हा बदल झाला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी