शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

रत्नागिरीत महागाईविरोधात काँग्रेसचे ‘महागाई जुमला आंदोलन’, दुचाकी आडवी करुन घातला हार तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 6:41 PM

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

रत्नागिरी : वाढत्या महागाईला केंद्र सरकारला जबाबदार धरत आज, मंगळवारी जिल्हा काँग्रेसतर्फेरत्नागिरीतीलकाँग्रेस भवन येथे ‘महागाई जुमला आंदोलन’ करण्यात आले. यावेळी गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. तसेच दुचाकी रस्त्यावर आडवी ठेवून हार घालण्यात आला.वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज रस्त्यावर उतरत आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.यावेळी तालुकाध्यक्ष विकास पाटील, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, प्रदेश महिला सरचिटणीस रूपाली सावंत, उपतालुकाध्यक्ष सुस्मिता सुर्वे, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवना शेख, युवकचे चेतन नवरांगे, तालुका सचिव काका तोडणकर, प्रवीण आग्रे, महेश कुबल, केतन पिलणकर, जयवंत करमरकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन मालवणकर, जयसिंग राऊत, मनोहर आयरे, मोहन गोपाळ चव्हाण, असिफ अहमद बुड्ये उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीInflationमहागाईcongressकाँग्रेसBJPभाजपा