शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

corona in ratnagiri -पंतप्रधानांच्या आवाहनाला रत्नागिरीकरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 4:36 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीज बंद करून घराबाहेर दिवे लावले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी वीज बंद करून दिवे लावले आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.

ठळक मुद्दे कोरोनाच्या लढाईत साऱ्यांचा हातभार रत्नागिरीकर राहिले मोदींच्या पाठिशी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीज बंद करून घराबाहेर दिवे लावले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी वीज बंद करून दिवे लावले आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून घराबाहेर एक दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत रत्नागिरीतील नागरिकांनी रविवारी रात्री ९ वाजता सर्व दिवे बंद केले. नागरिकांनी घराबाहेर दिवेही लावले होते. काहीजण बाल्कनीत आणि घराबाहेर येऊन फ्लॅश लाईट लावून उभे होते.सोशल डिस्टन्सचे पालन करत कोणीही घराबाहेर पडले नव्हते. सर्वांनी घराबाहेरच दिवे लावले होते. काहींनी ह्यशुभं करोतीह्णदेखील म्हटली. काहींनी घराबाहेर येऊन पंतप्रधानांच्या नावाचा जयघोषही केला. यामुळे शहरातील इमारती, घरांमधील सर्व विजेचे दिवे बंद असल्याचे दिसून आले. काळोखातही मिणमिणते दिवे इमारतीच्या गॅलरीतून, बाल्कनीतून, खिडकीतून लुकलुकताना दिसत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRatnagiriरत्नागिरी