शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
Video: शायनिंग मारायला गेला अन् तोंडावर पडला... पाकिस्तानी खेळाडूची भरमैदानात फजिती
3
'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल
4
पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...
5
बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर
6
₹184 चा शेअर ₹6 वर आला, गुंतवणूकदारांना केलं कंगाल; आता देतोय बंपर परतावा, महिनाभरात 80% नं वधारला!
7
मोठी किंमत मोजावी लागेल..!! इस्रायलवर मिसाईल हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहूंचा इशारा
8
“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत
9
'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
12
तुम्हीही UPI चा वापर करता? पुढच्या आठवड्यापासून होणार मोठा बदल
13
“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”
14
“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
15
जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट
16
मंगळवारी अनंत चतुर्दशी: बाप्पाचे विसर्जन करणे योग्य की अयोग्य? शास्त्र काय सांगते? वाचा
17
अनंत चतुर्दशी: शेषशायी विष्णूंचे दर्शन; ४०० वर्षांचा इतिहास, दृष्टांत झाला अन् अनंत प्रकटला
18
नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ते पंतप्रधान झाले तर..."
19
धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार
20
मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले 

By मनोज मुळ्ये | Published: July 08, 2024 11:43 AM

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून ...

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून पडल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मार्गावरील अडथळा दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे. यातील रत्नागिरी आणि रायगडला यलो अलर्ट तर सिंधुदुर्गला रेड अलर्ट देत आतखी काही दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मुसळधार पाऊस सुरू असतानाच कोकण रेल्वे मार्गावर वेर्णा ते करमाळी दरम्यान रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरवर झाड कोसळून पडल्यामुळे सोमवारी पहाटेपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने धावणारी नेत्रावती तसेच एर्नाकुलम येथून दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस सुमारे पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या. कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे