शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

रत्नागिरी जिल्ह्यातील हिवताप विभागात रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न

By admin | Published: April 13, 2017 1:29 PM

कोल्हापूरचे सहाय्यक संचालक डॉ. महेश खलिफे यांचे आश्वासन

आॅनलाईन लोकमतअडरे जि. रत्नागिरी, दि. १३ : रत्नागिरी जिल्ह्यातील हिवताप विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कोल्हापूरचे सहाय्यक संचालक डॉ. महेश खलिफे यांनी दिले.महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना (आरोग्य सेवा) जिल्हा शाखा, रत्नागिरी यांच्यातर्फे शहरातील विवेकानंद सभागृहात द्वी वार्षिक अधिवेशन उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी प्रेमकुमार ठोंबरे, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना अध्यक्ष आर. एन. सोनार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुधाकर सावंत, माजी अध्यक्ष व्ही. जी. नार्वेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी उपस्थित होते. हे अधिवेशन चिपळूण शहरात दोन दिवस उत्साहात झाले. यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. खलिफे म्हणाले की, ग्रामीण व दुर्गम भागात हिवताप कर्मचारी तूटपुंजा मानधनावर काम करत असतात. त्यामुळे त्यांचा विचार करणे गरजेचे असून, त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी, असेही सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी. चौगुले, आरोग्य पर्यवेक्षक डी. डी. कदम, अभिजीत यादव, कांता रहाटे, वसंत रहाटे, रमेश जानवलकर, स्वप्नील तांबे, एस. डी. म्हादलेकर, पी. टी. कदम यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)