शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
2
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
3
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
4
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
6
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
7
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
8
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
9
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
10
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
11
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
12
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
13
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
14
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
15
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
16
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
17
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
18
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
19
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
20
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...

Ratnagiri: लोटेत रासायनिक कंपनीला आग, लाखोंची वित्तहानी; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

By अरुण आडिवरेकर | Published: October 09, 2023 6:56 PM

ऑक्टोबर हिटमुळे रसायनाने पेट घेतला असावा असा अंदाज

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील स्पेक्टर केमिकल प्रा. लि. या रासायनिक कंपनीला आग लागून लाखाेचे नुकसान झाल्याची घटना साेमवारी (९ ऑक्टाेबर) दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, तब्बल दोन तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.लाेटेतील स्पेक्टर केमिकल कंपनी साेमवार असल्याने बंद हाेती. तसेच सोमवार असल्याने महावितरणचा विद्युत पुरवठाही बंद होता. मात्र, कंपनीबाहेर उघड्यावर असणाऱ्या रासायनिक ड्रममधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच ड्रमना आगीचा वेढा पडला आणि क्षणार्थात आगीने राैद्ररूप घेतले. ऑक्टोबर हिटमुळे रसायनाने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला गेला.आगीचे वृत्त कळताच वसाहतीतील अग्निशमन दल, खेड नगर परिषदेचा बंब, परिसरातील खासगी पाण्याचे टँकर यांच्या मदतीने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत कंपनीतील यंत्र सामुग्री व इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच लोटे पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग