शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

Ratnagiri: अंमली पदार्थांची विक्री करणारे चौघे जेरबंद, ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

By अरुण आडिवरेकर | Published: October 10, 2023 11:58 AM

रत्नागिरी : चोरट्या पध्दतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या चौघांच्या संगमेश्वर पोलिसांनी सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये ...

रत्नागिरी : चोरट्या पध्दतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या चौघांच्या संगमेश्वर पोलिसांनी सोमवारी रात्री मुसक्या आवळल्या. संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये कसबा शास्त्रीपूल येथे ही कारवाई करण्यात आली.कसबा शास्त्रीपूल येथे चरसची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश गावीत यांनी कसबा शास्त्रीपूल येथे सापळा रचून ४ आरोपींना मुद्देमालासह रंगेहात पकडले.अजय राजेंद्र काणेकर (वय-३८), अक्षरा अजय काणेकर (३६, दोघे रा. असगोली, मधलीवाडी, ता. गुहागर), मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी (५६, रा. कसबा शास्त्रीपूल ता. संगमेश्वर), कामील हसन मुल्ला (४८, रा. डिंगणी, मोहल्ला ता. संगमेश्वर) अशी चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून त्यांचेकडून ३,००,०००/- किमतीचा चरस जप्त करण्यात आला. या कारवाईत ४० हजारांची दुचाकीही जप्त केली आहे.या चौघांवर संगमेश्वर पोलिस स्थानकात अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब), (ii) (A), २२ (ब), भारतीय दंड विधान कायदा ३४ अन्वये दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलिस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलिसांनी केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस