रत्नागिरी : लग्नाचे आमिष दाखवून केरळ येथून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीला रेल्वे सुरक्षा 下दल载 आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एर्नाकुलम 下एक्सप्रेसमधून载 शिताफीने शोधून ताब्यात घेतले. 下या载 मुलीसोबत असलेली माणसे तिला रेल्वे शौचालयात बंद करून रत्नागिरी रेल स्थानकावर उतरून पळून गेली होती.
एर्नाकुओखा载载载载载载 下下下下下下एक्सप्रेसमधून载载载载载载 下下下下下下एक载载载载载载 अल्पवयीन मुलगी व सोबत दोन मुली आणि दोन लोक 下下下下下下हे载载载载载载 जात असून 下下下下下下ती载载载载载载 अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार 下下下下下下कन्नूर载载载载载载 पोलीस स्थानकात (केरळ राज्य) नोंद असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे रत्नागिरीचे निरीक्षक अजित मधाळे यांना मिळाली. त्यांनी त्याबद्दल तत्काळ ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक 下下下下下下विनित载载载载载载 चौधरी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांचे पथक रेल्वे स्थानकात दाखल झाले. रेल्वे व ग्रामीण पोलिसांचे 下下下下下下एक载载载载载载 संयुक्त पथक तयार करुन त्याचे तीन भाग करण्यात आले. त्यानंतर एर्नाकुलम - 下下下下下下ओखा载载载载载载 下下下下下下एक्सप्रेस载载载载载载 दुपारी 下下下下下下३:५०载载载载载载 वाजता रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर 下下下下下下ती载载载载载载 तपासण्यास सुरुवात झाली. 下下下下下下साधारणत:载载载载载载 २ 下下下下下下ते载载载载载载 ३ वेळेस प्रत्येक डब्याची 下下下下下下तपसणी载载载载载载 केली परंतु पथकाला कोणीही सापडले नाही.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित मधाळे यांनी कोकण रेल्वेच्या सहाय्यक 下下下下下下यातायात载载载载载载 प्रबंधक व स्टेशन मास्तर रत्नागिरी यांना विनंती करून 下下下下下下ओखा载载载载载载 ट्रेन आणखी थोडा वेळ थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार 下下下下下下१९载载载载载载 मिनिटे जादा रेल्वे थांबवण्यात आली. तपास पथक रेल्वेच्या डी-१ 下下下下下下डब्यामध्ये载载载载载载 गेलो असता, त्या अल्पवयीन मुलीचा फोटो इतर प्रवाशांना दाखविण्यात आला. त्यापैकी एका महिला प्रवाशाने त्या मुलीस ओळखले. त्यानंतर त्या डब्याची पूर्ण झाडाझडती घेण्यात आली तेव्हा डब्यातील उजव्या बाजूचे शौचालय बंद असल्याचे लक्षात आले. आवाज दिल्यानंतरही 下下下下下下ते载载载载载载 उघडले गेले नाही. त्यामुळे थोडा संशय बळावला. त्यानंतर रेल्वे 下下下下下下सुरक्षाबल载载载载载载 व ग्रामीण पोलीस रत्नागिरी यांनी 下तो载 दरवाजा कौशल्यपूर्वक उघडला. शौचालयाचा दरवाजा उघडल्यानंतर त्यात 下下下下下下फोटोमधीलच载载载载载载 मुलगी 下下下下下下आत载载载载载载 बंद करून ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसले.
महिला कर्मचारी बोलावून तिला खाली उतरण्यात आले. अजित मधाळे यांनी त्या मुलीकडे चौकशी केली असता, तिने तिचे वय १३ व वडिलांचे नाव राजेंद्र बावरिया (हिरावला पंचायत, कुन्थाडाखुर्द, जयपूर, राजस्थान ( पश्चिम)) असे तिने सांगितले. या रेल्वेत ती कशी आली व कुठे जात होती, याची समाधानकारक माहिती मात्र ती देऊ शकली नाही. त्यानंतर मधाळे यांनी कन्नूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साजित यांचाशी फोन वरून संपर्क साधून त्या मुलीची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, त्या मुलीचा मित्र विकी हा तिला लग्नाचे आमिष दाखवून रेल्वेने राजस्थानला घेऊन जात आहे. तसेच त्यांच्या सोबत आणखी काही लोक आहेत.
या घटनेची तक्रार त्या मुलीच्या वडिलांनी कन्नूर पोलीस स्टेशन, केरळ राज्य येथे केलेली आहे. मात्र रेल्वेमध्ये फक्त ती मुलगीच सापडली. विकी नावाचा मुलगा सापडला नाही. तसेच त्या मुलीसोबत जे लोक होते ते रत्नागिरीमध्ये उतरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या संयुक्त कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक अजित मधाळे, उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके, सहाय्यक उपनिरीक्षक आर. एस. खांडेकर, प्रधान आरक्षक दीपक टिंगरे, आरक्षक पांडुरंग उप्पलवाड तसेच ग्रामीण पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनित चौधरी, पोलीस नाईक संदीप काशिद, पोलीस नाईक वैभव मोरे, सुजाता रेवाळे, अस्मिता पाटील, सुदेश शिंदे यांनी भाग घेतला. या कार्यवाहीचे कन्नूर पोलिसांनी कौतुक केले आहे.