शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सकल ओबीसीतर्फे रत्नागिरीत उपोषण, जातनिहाय जनगणना हवी, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 4:15 PM

देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारापाशी सकल ओबीसी समाजातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देजातनिहाय जनगणना हवी, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणीसकल ओबीसीतर्फे रत्नागिरीत उपोषणलढा सावित्री आईच्या सन्मानाचा मोहिममहाराष्ट्रातील प्रमुख शहरात सह्यांची मोहीम

रत्नागिरी : देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागण्यांसह ओबीसींच्या इतर मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारापाशी सकल ओबीसी समाजातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.सकल ओबीसी समाजातर्फे ११ डिसेंबर २१०७ ते ३ जानेवारी २०१८ या कालावधीत लढा सावित्री आईच्या सन्मानाचा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख शहरात लाक्षणिक उपोषण व सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न घोषित करावा, त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून शासकीय स्तरावर साजरा व्हावा, या प्रमुख मागण्यांसह ओबीसीमधील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.रत्नागिरीतही लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल ओबीसी समाजाचे नेते अशोक गीते, सकल ओबीसी समाजाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा कांचन जांबोटी - नाईक यांच्या समवेत रत्नागिरीच्या दिलावर गोदड, भंडारी समाजाचे राजीव कीर, दत्तराज घोसाळे, कमलाकर थूळ, खलिल वस्ता, जितेंद्र शिवगण, अरूण मोर्ये, सरफराज शेकासन, रझनीम मोडम, सुधाकर शिवनेकर, बबन लिगारे, महंमद साखरकर, शांताराम गोंधळी, अखतर वाडकर, अजयेत बांगी, मुदस्सर सारंग, देखरूखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, दीपक दीपंकर, चिदानंद जाधव, उमेश शेट्ये आदींनी पाठिंबा दर्शवत सहभागी झाले होते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार