शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

...इथे भाविक चक्क बगाड्याला लटकतो

By admin | Published: November 23, 2014 12:44 AM

ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा

अमोल पवार ल्ल आबलोलीगुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक चक्क बगाड्याला लटकताना दिसतो आणि तोही अंगात आकडे टोचून. व्याघ्रांबरीवरील श्रध्दाच या श्रध्दाळू भाविकाला यावेळी तारते, असे म्हटले जाते.बगाडा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी गर्दी करतात. ३५ फूट उंचीच्या आडव्या लाटेवर एका बाजूला नवस करणाऱ्या भक्ताला आकडा टोचून उंचावरुन फिरविली जाते. यावर्षी नऊ भाविकांनी आपले नवस फेडले. यामध्ये भाविकांच्यावतीने प्रमोद नरवणकर, रमेश गुरव, मंगेश नरवणकर, दीपक पाटेकर, विजय जाधव, गणपत नरवणकर, रुपेश नरवणकर, महेश धामणस्कर, मदन नरवणकर यांनी आकडा टोचून नवसांची पूर्तता केली. आकडा टोचून सुमारे ३५ फूट उंचावर एका बाजूला पाठीला दोन आकडे टोचून भाविक लटकविला जातो. तर दुसऱ्या बाजूने दोरीच्या सहाय्याने फिरविले जाते. त्या भाविकांच्या हातात घंटा असून तो देवीच्या नावाचा जप करतो. विधिवत पूजेनंतर आकडे अडकवून मंदिराला प्रदक्षिणा घालून नंतर नवस फेडला जातो. भाविकांची अलोट गर्दी आणि जत्रा यामुळे देवदीपावलीच्या पूर्वसंध्येला हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.