शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

पक्षवाढीमध्ये आडवा येईल त्याला आडवे करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 6:44 PM

कार्यकर्त्यांला कोणती अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज व मुंबई येथून कार्यकर्ते पाठवले जातील

लांजा : मनसे पक्षवाढीसाठी कोण आडवा येईल, त्याला आडवे करा. त्यासाठी लागणारी सर्व ताकद दिली जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लांजा येथे मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.राज ठाकरे यांनी शनिवारी (३ डिसेंबर) लांजा शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. राज ठाकरे यांचे लांजा शहरामध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये ‘मनसे स्टॉग’ करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित केले आहे. काही कार्यकर्ते मुंबईत वेगळ्या पक्षाचे काम करतात व गावी आल्यावर वेगळ्या पक्षाचे काम करतात, हे आपल्या लक्षात आले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच त्यांनी या बैठकीत दिला.कोकणामध्ये काम करताना पक्षाची ध्येयधोरणे व आंदोलन करताना कार्यकर्त्यांला कोणती अडचण आल्यास त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज व मुंबई येथून कार्यकर्ते पाठवले जातील. स्थानिक कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या समवेत अमित ठाकरे, अरुण सरदेसाई, बाळा नांदगावकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे