शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

खेड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे शिवसेनेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:38 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : खेड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी आपल्या समर्थकांसह ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : खेड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधल्याने नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा आणि तालुका स्तरावरील नेते राजकीय निर्णय प्रक्रियेत जाणूनबुजून गळचेपी करत असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे चिकणे यांनी प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. पक्षात माझ्या होत असलेल्या गळचेपीबाबत आपण वरिष्ठांच्या कानावर घातले होते. मात्र, वरिष्ठांनीही दखल न घेतल्याने आपण आपल्या सदस्यत्वाचा आणि शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सभापती निवास येथे चिकणे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सतीश चिकणे यांच्या समर्थकांनीही यावेळी हाती शिवबंधन बांधले. शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी सतीश चिकणे यांचे शिवसेनेत स्वागत केले.