शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

कोकण रेल्वेचा उद्या पुन्हा मेगाब्लॉक

By मनोज मुळ्ये | Published: August 31, 2023 4:50 PM

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पुन्हा एकदा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ...

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी उद्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पुन्हा एकदा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान २९ ऑगस्ट राेजी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता शुक्रवारी कुमठा ते कुमटा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकमधील कुमठा ते कुंदापुरा सेक्शनच्या दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबर राेजी दुपारी १:१० वाजता ते सायंकाळी ४:१० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.या मेगाब्लॉकमुळे ३१ ऑगस्ट राेजी सुटणारी वेरावल ते तिरुवनंतपुरम दरम्यान धावणारी (१६३३३) एक्स्प्रेस गाडी रोहा ते कुमटा दरम्यान तीन तास थांबवून ठेवली जाणार आहे. या गाडीबरोबरच मंगळुरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान १ सप्टेंबर राेजी धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६२०) सुरतकल ते कुंदापुरा स्थानकादरम्यान दीड तास थांबवून ठेवली जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे