शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

गुहागरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पॉस्कोअंतर्गत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 2:41 PM

गुहागर तालुक्यात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय प्रौढाने लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुहागरात अल्पवयीन मुलीवर अत्याचारपॉस्कोअंतर्गत अटक

गुहागर : तालुक्यात गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय प्रौढाने लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही अल्पवयीन मुलगी तिसरीमध्ये शिकत असून, रविवारी सायंकाळी गुरे चरण्यासाठी गेले असता एकटी असल्याचा फायदा घेत प्रकाश शंकर वाघे (४०) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्या मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या आईने रात्री उशिरा गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.या फिर्यादीनंतर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी यास अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी