शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

दुसऱ्या दिवशीही लांजात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:29 AM

वीकेण्ड लाॅकडाऊनमुळे लांजा शहरात रविवारीही कडकडीत बंद पाळण्यात आला. (छाया : अनिल कासारे) लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : शासनाच्या ...

वीकेण्ड लाॅकडाऊनमुळे लांजा शहरात रविवारीही कडकडीत बंद पाळण्यात आला. (छाया : अनिल कासारे)

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : शासनाच्या वीकेण्ड लाॅकडाऊनमुळे दाेन दिवस अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद करण्यात आल्याने रविवारीही लांजा शहरात शुकशुकाट पसरला होता.

मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेला शनिवार व रविवारी असे दोन दिवस शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शनिवारी व रविवारी दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातूनही काेणी शहराकडे फिरकलेले नाही. शहरामध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवल्याने पोलिसांच्या लाठीचा प्रसाद नको म्हणून अनेक जणांनी आपल्या घरीच बसणे पसंत केले होते.

शहरातील मेडिकल, डॉक्टर, पेट्रोलपंप मात्र सुरू हाेते. सोमवारी शासनाचे नव्याने काय आदेश येतात याची प्रतीक्षा आता व्यापारी आणि नागरिकांना लागली आहे.