शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

Ratnagiri News: एसटी बसच्या चाकाखाली अचानक आला मोठा आवाज, बघितलं तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 1:29 PM

वृद्धा बसखाली आली कशी, हे कळू शकले नाही

गुहागर : नवानगर येथून गुहागरकडे जाणाऱ्या एसटीच्या बसखाली सापडून वृद्धा ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान नवानगर (ता. गुहागर) येथे घडली. मालती विठू राेहिलकर (७०, रा. नवानगर माेहल्ला, गुहागर) असे वृद्धाचे नाव आहे.याबाबत गुहागर आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी पाेलिसांना माहिती दिली. चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ हे गुहागर-वेलदूर (एमएच १४, बीपी २९७०) ही गाडी गुहागर आगारातून सकाळी ९ : ३० वाजता घेऊन निघाले. गाडीत विनय विठ्ठल पवार वाहक म्हणून हाेते. ही बस नवानगर येथून १०:१५ गुहागरकडे येण्यासाठी निघाली.या गाडीत ३० विद्यार्थी व आठ प्रवासी हाेते. नवानगर बसथांब्यावरून सुटल्यानंतर गाडीच्या चाकाखाली काहीतरी सापडल्याचा चालकाला आवाज आला. चालक चंद्रकांत सकपाळ व वाहक विनय पवार यांनी गाडी थांबवून पाहिले. यावेळी गाडीखाली सापडून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी तत्काळ गुहागर पाेलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, ही वृद्धा बसखाली कशी आली, हे कळू शकलेले नाही. याबाबत गुहागर पाेलिस स्थानकात नाेंद करण्यात आली असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू