शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

सरपंचपदासाठी राजकीय जुळवाजुळव

By admin | Published: April 13, 2016 9:53 PM

साऱ्यांचे लक्ष : ४८ ग्रामपंचायतींमध्ये हालचाली सुरु

रत्नागिरी : जिल्ह्यात जानेवारी ते जून  -२०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी डिसेंबरमध्ये मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींची सरपंचपदाची निवड येत्या २१ व २२ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला सरपंच यावा, यासाठी राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये मंडणगड २, दापोली ४, संगमेश्वर ३, खेड ७, चिपळूण १, गुहागर ४, रत्नागिरी ३, लांजा १५, राजापूर ९ अशा ४८ ग्रामपंचायतींचा समावेश होता.या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची येत्या २१ आणि २२ रोजी निवड करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी याआधीच आरक्षण काढण्यात आले असल्याने आता केवळ सरपंचपद निवड जाहीर केली जाणार आहे.मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने कुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार, याविषयी तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. आपला सरपंच बसावा, यासाठी विविध राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)सरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायती तालुकाग्रामपंचायती मंडणगड (२)घराडी, निगडी दापोली (४)नवसे, इनामपांगारी, फणसू, गावतळेखेड (७)सुसेरी, तळघर,वडगाव, देवघर, नांदगाव, आस्तान, असगणी चिपळूण (१)पोफळी. गुहागर (४)अंजनवेल, वेळंब, चिंद्रावळे, पालशेत रत्नागिरी (३)फणसोप, शिरगाव, पोमेंडबुद्रुक. लांजा (१५)वेरवली बुद्रुक, कोचरी, कोर्ले, गोविळ, कोलधे, रिंगणे, शिरवली, व्हेळ, गवाणे, हर्चे, देवधे, कोंड्ये, झापडे, उपळे,गवाणे, प्र्रभानवल्ली, राजापूरमोगरे, वडदहसळ, मूर, आंगले, राजवाडी, देवाचे गोठणे,भालावली, केळवली, सागवे. एकूण४८