शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

पु. लं.च्या परिस स्पर्शाने ‘वस्त्रहरण’चे झाले सोने

By admin | Published: May 17, 2016 9:48 PM

गंगाराम गवाणकर : ‘मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण’चा प्रवास

जैतापूर : विनोदाचा बादशहा पु. ल. देशपांडे यांच्या परीस स्पर्शाने वस्त्रहरण नाटकाचे सोने झाले आणि ज्या विमानतळावर मजुरीचे काम करीत होतो, त्याच विमानतळावरून आपलं नाटक घेऊन परदेशात जाऊ शकलो. साहित्य किंवा नाट्य याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजापूर तालुक्यातील माडबन या छोट्याशा खेडेगावातील गरीब मुलगा केवळ नाट्यचळवळीतील सेवेमुळे अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाला आणि तेही बिनविरोध! असा सारा जीवनप्रवास ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी प्रेक्षकांसमोर उलगडून सांगितला.जैतापूर येथील ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर जीर्णोध्दाराच्या व्दितीय वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्ष वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार राजन लाड यांनी त्यांची मुलाखत घेतली.वस्त्रहरणचे लेखन कसे झाले, या नाटकाला यश कसे मिळाले, लंडनचा प्रवास कसा झाला, हे सर्व विनोदीशैलीत सांगत त्यांनी आपल्या जीवनातील अनेक किस्से सांगितले. केवळ नाट्य लेखन नव्हे; तर कविता, पत्रकारिता आदी प्रांतातही गवाणकर यांची मुशाफिरी असते, हे उपस्थितांना जाणून घेता आले. (वार्ताहर)