शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रत्नागिरी :कोयना येथे कंटेनर उलटला, १२ तासाने वाहतूक सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:01 PM

शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ तासाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ठळक मुद्देकोयना येथे कंटेनर उलटला १२ तासाने वाहतूक सुरळीत

शिरगाव : शनिवारी रात्री १२.३० वाजता चेन्नईहून महाडकडे जाणारा कंटेनर कोयना कुसवडे या ठिकाणी उलटला. त्यामुळे कुंभार्ली घाट तब्बल १२ तास बंद होता. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. रविवारी दुपारी १२ वाजता कंटेनर बाजूला करुन घाट सुरळीत करण्यात आला. तब्बल १२ तासाने या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.एका कंपनीच्या मोठ्या प्लेट्स घेऊन जाणारा कंटेनर (एमएच ४६ ६६७१) चेन्नईहून महाडकडे जात होता. यावेळी गाडी कुसवडे येथे रात्री १२.३० वाजता आली असता ब्रेक निकामी झाल्याने गाडी भररस्त्यात उलटली. त्यामुळे कुंभार्ली घाटातील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर नवजामार्गे वाहतूक सुरु करण्याचा पर्याय समोर आला.

मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी रात्री त्यामार्गे वाहतूक करण्यात आली नाही. मात्र, रात्रभर वाहतूक कोंडी झाल्यामुळे कोयनेच्या पोलीस निरीक्षक यांनी कोयना प्रकल्प अधिकाºयांशी बोलणी करुन रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत नवजामार्गे वाहतूक सुरु ठेवली होती.या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातील प्रवाशांची गैरसोय दूर केली व कोयनेचे पोलीस निरीक्षक चोकनडे यांनी कऱ्हाड येथून क्रेन आणल्यानंतर त्याच्या सहाय्याने कंटेनर दूर करुन कुंभार्ली घाटातील वाहतूक सुरळीत सुरु केली. यावेळी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक नीशा जाधव व चिपळूण टॅबचे पोलीस उपस्थित होते. १२ तासांनी वाहतूक सुरु झाली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात