शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

रत्नागिरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर, मतदारसंघ नुसार आरक्षण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:49 PM

सर्वांचे लक्ष लागू राहिलेल्या आरक्षण साेडतीला अखेर आज मुहूर्त मिळाला.

रत्नागिरी : सर्वांचे लक्ष लागू राहिलेल्या आरक्षण साेडतीला अखेर आज मुहूर्त मिळाला. रत्नागिरीपंचायत समितीचेआरक्षण गुरुवारी जाहीर झाले असून, वाटद पंचायत समिती गट अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे. तर केळ्ये, नाणीज, खेडशी, कर्ला म्यु. बाहेर आणि हरचिरी हे गण ओबीसीसाठी आरक्षित झाले आहेत.रत्नागिरी पंचायत समितीची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :  जयगड - सर्वसाधारण, वाटद - अनुसूचित जाती महिला, खालगाव - सर्वसाधारण, ओरी - सर्वसाधारण, वरवडे खारवीवाडा - सर्वसाधारण महिला, कोतवडे - सर्वसाधारण महिला, केळ्ये - ओबीसी, करबुडे - सर्वसाधारण, हातखंबा - महिला सर्वसाधारण, नाणीज - ओबीसी महिला, खेडशी - ओबीसी महिला,मिरजोळे - सर्वसाधारण, झाडगाव म्यु. हद्दीबाहेर - सर्वसाधारण, साखरतर - सर्वसाधारण, कर्ला म्यु. हद्दीबाहेर - ओबीसी, नाचणे - सर्वसाधारण, कुवारबाव - सर्वसाधारण, हरचिरी - ओबीसी महिला, गोळप - सर्वसाधारण महिला, भाट्ये - सर्वसाधारण महिला, पावस - सर्वसाधारण महिला, गावखडी - महिला सर्वसाधारण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीreservationआरक्षणpanchayat samitiपंचायत समिती