शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची सांगता, पोलिस दलाकडून शस्त्र सलामी 

By मेहरून नाकाडे | Published: March 30, 2024 3:56 PM

रत्नागिरी : होळी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची शनिवारी (दि.३० मार्च) रोजी सांगता झाली. ...

रत्नागिरी : होळी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवाच्या शिमगोत्सवाची शनिवारी (दि.३० मार्च) रोजी सांगता झाली. श्रीदेवी जुगाईच्या भेटीला जाण्याआधी भैरीबुवाला पोलिस दलाकडून शस्त्र सलामी देण्यात आली.झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी विराजमान असलेली पालखी रविवारी दुपारी एक वाजता रंग खेळण्यासाठी सहाणेवरून उठली. पालखी उठल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर रंगाची उधळण केली. प्रथेप्रमाणे पोलिस कर्मचाऱ्यांनी ग्रामदेवतेला शस्त्र सलामी दिली.पोलिसांची सलामी घेऊन सावंत-खोत वठारातून श्री जोगेश्वरी मंदिरातून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरून गाडीतळ येथे आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी