शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:40 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये दोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले झाले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीरदोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये दोन पंचायत समिती ओबीसी, चार स्त्री सर्वसाधारण आणि तीन खुले झाले आहे.जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापतींची मुदत लवकरच संपणार असल्याने या पदांसाठी बुधवारी सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २८ नोव्हेंबर २०१९ सोबत प्राप्त अधिसूचना २७ नोव्हेंबर २०१९ मधील सूचनांनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यासाठी सकाळी ११ वाजता सुरूवात करण्यात आली.या सोडतीमध्ये जिल्ह्यातील ९ पंचायत समितीच्या सभापती पदामध्ये मंडणगड - ओबीसी स्त्री (ना. मा. प्र. स्त्री), लांजा - ओबीसी (ना. मा. प्र.) असे आरक्षण पडले आहे. तर राजापूर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण पंचायत समिती सभापती पद स्त्री सर्वसाधारण, आणि संगमेश्वर, खेड व दापोली या तीन पंचायत समितींचे सभापती पद खुले झाले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदreservationआरक्षणRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी