शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रियाज अकबर अली आता आंतरराष्ट्र स्तरावर

By admin | Published: July 22, 2014 10:47 PM

स्पर्धेत जगातील २० देशांचे स्पर्धक सहभागी होणार

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील रियाज अकबर अली यांची मालदीव येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत जगातील २० देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारताचे चार खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यामध्ये रियाज अकबर अली याचा समावेश आहे.मार्चमध्ये २१व्या वाराणसी येथे झालेल्या आॅल इंडिया कॅरम फेडरेशन कप स्पर्धेत थ्री ब्रेक टू फिनीश विजेतेपद पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात रियाज यांनी मानाचा तुरा रोवला होता. त्यांनी आतापर्यंत ५७ जिल्हास्तरीय एकेरी स्पर्धा तर सहा वेळा मुंबई चॅम्पियनशीप जिंकली आहे. २०१० ते २०१२ मध्ये सलग तीन वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. राज्य अजिांक्यपद स्पर्धा तीनवेळा जिंकली. नांदेड व जळगाव येथे पाठोपाठ झालेल्या स्पर्धेत रियाज अली यांनी २००७मध्ये चॅम्पियनशीप मिळविली. पंधराव्या इंटरइन्स्टिट्यूट कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत उपविजेतेपद, तर जानेवारी २०१४मध्ये मुरादाबाद येथे झालेल्या इंटरझोनल स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच मार्चमध्ये झालेल्या ४३व्या सिनिअर नॅशनल कॅरम चॅम्पियन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत रियाज यांना भारताकडून खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महंमद गुफरान, के. श्रीनिवासन, व्ही. आकाश या भारतीय खेळाडूंबरोबर रियाज यांना खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी रियाज अकबरअली यांच्या खेळातील गुण हेरून ‘एअर इंडिया’ कंपनीने करारबध्द केले आहे. (प्रतिनिधी)