शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी- पुणे मार्गावर स्लिपर कोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 3:41 PM

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत.

ठळक मुद्देखास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी- पुणे मार्गावर स्लिपर कोचसंपूर्ण वातानुकूलित, अद्ययावत बसची आसनक्षमता ४५, एलईडी स्क्रीन

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात ४२ शिवशाही बसेस आहेत. या ताफ्यात आणखी दोन नवीन स्लीपर कोच गाड्यांची भर पडणार आहे. सध्या रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गावर धावत आहेत. महाराष्ट्र दिनापासून रत्नागिरी - मुंबई मार्गावर शिवशाही स्लीपर कोच बस धावत असताना खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रत्नागिरी - पुणे निगडीे मार्गावर ९ मेपासून शिवशाही स्लीपर कोच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रत्नागिरी विभागात ४० शिवशाही गाड्या असून, रत्नागिरी आगारात ६, दापोली आगारात १३, खेडमध्ये ३, चिपळुणात ५, गुहागर आगारात ४ आणि राजापूर आगारात २ बसेस आहेत. सर्वात जास्त शिवशाही गाड्या दापोली आगारात आहेत. शिवशाही गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच प्रवाशांच्या मागणीनुसार रत्नागिरी विभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी - मुंबई सेंट्रल मार्गावर स्लीपर कोच सुरू केली.प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर व आग्रहास्तव रत्नागिरी - पुणे - निगडी मार्गावर रात्री १० वाजता शिवशाही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे तिकीट ७८० रूपये आहे. निगडीहून ही गाडी रात्री ९ वाजता सुटणार आहे.एलईडी स्क्रीनसंपूर्ण वातानुकूलित असलेल्या या अद्ययावत बसची आसनक्षमता ४५ इतकी आहे. या बससाठी संगणकीय आरक्षण उपलब्ध आहे. प्रवाशांना झोपण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, प्रत्येक आसनासमोर एलईडी स्क्रीन आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळ