शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

तिसंगीत राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 2:18 PM

liquor ban Police Ratnagiri : खेड तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला . यात २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. अजित अनंत भोसले, रोशन सुभाष भोसले (रा. तिसंगी- पिंपळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देतिसंगीत राज्य उत्पादन शुल्कची हातभट्टीवर छापा२ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त, दोघांना ताब्यात

खेड : तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला . यात २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. अजित अनंत भोसले, रोशन सुभाष भोसले (रा. तिसंगी- पिंपळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.यातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव व पथकाने छापा टाकला . यात गूळ व नवसागर मिश्रित रसायनाने भरलेल्या ५०० लीटरच्या १७ टाक्या जप्त केल्या. टाक्यांमध्ये ९ हजार लीटर रसायन आढळले.भट्टी लावण्यासाठी १ हजार लीटरची लोखंडी पत्रीटाकी, डेचके तसेच ७० लीटर गावठी दारू जप्त केली. या पथकात दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के. बर्वेचा समावेश होता.

टॅग्स :liquor banदारूबंदीRatnagiriरत्नागिरीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागPoliceपोलिस