शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

Maharashtra Assembly Election 2019 : पथनाट्य, बाहुलीच्या नाट्यातून दिला विद्यार्थ्यांनी संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:22 PM

ताई - माई - अक्का चला मतदान करायला हवं. चला चला मतदान करू, देशाची लोकशाही बळकट करू, असा संदेश मंगळवारी पथनाट्यातून व बाहुलीच्या खेळातून देण्यात आला.

ठळक मुद्देपथनाट्य, बाहुलीच्या नाट्यातून दिला विद्यार्थ्यांनी संदेशलोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक

चिपळूण : ताई - माई - अक्का चला मतदान करायला हवं. चला चला मतदान करू, देशाची लोकशाही बळकट करू, असा संदेश मंगळवारी पथनाट्यातून व बाहुलीच्या खेळातून देण्यात आला.स्वीप अभियानांतर्गत पथनाट्य व बाहुलीचा खेळ, रांगोळीतून मतदानाची टक्केवारी वाढावी, याबाबत मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रावरील चौपाटीच्या मैदानावर हे अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी, निबंध, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती राबवण्यात येत आहे.यावेळी चौपाटीच्या मैदानावर देवरूख येथील विद्यार्थ्यांनी मी मतदान करणारच असा संदेश देणारी रांगोळी काढली होती. त्या रांगोळीचे उद्घाटन कार्यकारी अभियंता संजय काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार जयराम सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटविकास अधिकारी सरिता पवार, गटशिक्षणाधिकारी राज महंमद देसाई, नायब तहसीलदार अनंत चव्हाण, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.मतदान जरूर कराकलाशिक्षक टी. एस. पाटील यांनी बाहुलीच्या नाट्यातून जनजागृती केली. तर सावर्डेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान वाढण्यासाठी चला मतदान करू, चला मतदान करू, सुटीचा दिवस शॉपिंग करायला नाही, मतदान करायला आहे, असा संदेश दिला.

टॅग्स :chiplun-acचिपळूणRatnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभा