शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

शस्त्रक्रियेने मयुरला मिळाली पुन्हा दृष्टी

By admin | Published: October 27, 2014 9:05 PM

तीन वर्षांच्या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे स्पष्ट निदान

असगोली : गुहागर तालुक्यातील मोंबार पाचेरीसडा येथील मयुर गंगाराम पंड्ये (३) या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्याची दृष्टी परत मिळवून दिल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली व नॅब हॉस्पिटल, चिपळूणचे सर्वत्र कौतुक होत आहे.मयूर या तीन वर्षांच्या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे स्पष्ट निदान प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. बागवान व नेत्रचिकित्सक डॉ. डी. डी. जोशी यांनी केले होते. त्यानंतर त्या मुलाला त्याची पूर्ववत दृष्टी परत मिळवून दिल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली व नॅब हॉस्पिटल, चिपळूणचे सर्वत्र कौतुक होत आहे.मयूर या तीन वर्षांच्या लहान मुलाला जन्मजात असलेल्या मोतिबिंदूचे स्पष्ट निदान प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. बागवान व नेत्रचिकित्सक डॉ. डी. डी. जोशी यांनी केल्यानंतर त्या मुलाला त्याची पूर्ववत दृष्टी मिळावी म्हणून तत्काळ त्या मुलाचे सर्व संबंधित कागदपत्र तयार करुन त्याला नॅब हॉस्पिटल, चिपळूण येथे पाठवून तेथील लहान मुलांचे सर्जन डॉ. ऋषिकेश जोशी यांच्याकडून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याला आवश्यक लेन्स बसवून मयुरची दृष्टी पुन्हा मिळवून दिल्याबद्दल सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकारी यांचे मयूरच्या आई-वडील व गावकऱ्यांकडून आभार मानण्यात आले. गुहागर तालुक्यातील मोंबार पाचेरीसडा येथील मयुरला लहान वयातच मोतिबिंदूसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले मात्र मयूरच्या डोळ््यावर शस्त्रक्रिया केल्यानेच त्याला पुन्हा दृष्टी मिळाली. (वार्ताहर)