शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

तळवडे-ताम्हाणे घाटी रस्ता बनलाय मद्यप्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:27 AM

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलनजीक असलेल्या तळवडे-ताम्हणे घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून, हा रस्ता मद्यप्यांचा ...

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलनजीक असलेल्या तळवडे-ताम्हणे घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून, हा रस्ता मद्यप्यांचा अड्डाच बनला आहे. त्यामुळे परिसरातील जनतेमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या मद्यप्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तळवडे-ताम्हाणे गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.

तळवडे-ताम्हाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थ व महिलांची संख्याही मोठी आहे. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर या रस्त्यावर मद्यप्यांचा मोठा सुळसुळाट असतो. कायदा व नियम धाब्यावर बसवून ही मंडळी सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन हैदोस घालत असतात. रस्त्यांच्या बाजूला तळवडेतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यांच्या भातशेतातही दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसताे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना त्रास होताे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे किंवा मद्यप्राशन करणे हा काय­द्याने गुन्हा असूनही हे मद्यपी कायदा व निकम धाब्यावर बसवत आहेत. याठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.