शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

Ratnagiri: सर्पदंशाने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू, पावस येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 3:56 PM

रत्नागिरी : घरात झोपलेल्या दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस येथील नळीवाडी-चांदोर (ता. रत्नागिरी ) येथे ...

रत्नागिरी : घरात झोपलेल्या दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस येथील नळीवाडी-चांदोर (ता. रत्नागिरी) येथे सोमवारी घडली. केतकी महादेव बारमोडे असे तिचे नाव आहे.केतकी घरात झाेपलेली असताना तिच्या उजव्या हाताच्या दंडावर काहीतरी टाेचल्यासारखे झाले. त्यानंतर ती माेठ्याने ओरडली. तिच्या ओरडण्याने घरातील मंडळी जागे झाले. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता जवळ सर्प असल्याचे त्यांनी पाहिले. या सर्पाविषयी खात्री केली असता ताे कांडर जातीचा असल्याचे लक्षात आले. तिच्या पालकांनी शेजारील लाेकांना व नातेवाईकांना बाेलावून घेतले. त्यानंतर केतकीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच साेमवारी सकाळी तिचा दुर्दैवानं मृत्यू झाला.याप्रकरणी पूर्णगड सागरी पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर बारमोडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर काेसळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsnakeसापDeathमृत्यू