शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

रत्नागिरीत ३६ तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले

By अरुण आडिवरेकर | Published: July 28, 2023 2:09 PM

रत्नागिरी : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी,  सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी ) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. ...

रत्नागिरी : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी,  सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र,‌ आज   शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने पहाटे ६ वाजता बाजारपेठेतील पूर्ण पाणी ओसरले आहे.चांदेराई बाजारपेठेतील लहान मोठी १०० पेक्षा अधिक दुकाने बाधित झाली तर चांदेराईमध्ये ५ ते ६ घरे तर हरचेरीमध्ये अनेक घरे या पुरात बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचलाय तर चांदेराई पुलावर कठडा २ वर्षांपूर्वी दुरुस्त केलेला तुटला आहे. चिंद्रावली रस्ता खचला तर रत्नागिरी देवधे महामार्ग चांदेराई मलुष्ट्येवाडी येथे नदीपात्र वळण दुरुस्ती व गॅबीयन वॉलचे काम निविदा होऊनही पावसाळ्यापूर्वी न केल्याने नदीकिनाऱ्यावरची दरड अजून कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जीवितहानी होण्याची भीती वाढली आहे.या वर्षी नदीपात्रातील गाळ बाहेर न काढल्याने तो गाळ परत नदीपात्रात गेला. चांदेराई पुलाच्या वरच्या बाजूला किमान २ किमी व खालच्या बाजूला १ किमी गाळ उपसा करून तो गाळ नदी पात्रातून बाहेर काढल्यास तसेच हरचेरी कसबा या ठिकाणचा २ किमीमधील गाळ काढल्यास चांदेराई व हरचेरीवासीयांचा  प्रती वर्षाचा पुराचा त्रास कमी होईल व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचे होणारे नुकसान टळेल, असे मत चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी मांडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर