शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

दापोलीतील अपघातामधील जखमींचा खर्च शासन करणार, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

By मनोज मुळ्ये | Published: June 26, 2023 1:12 PM

अपघातातील मृतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली

दापोली : शहरातील आसूद जोशी आळी येथे झालेल्या ट्रक आणि डमडम (प्रवासी रिक्षा) अपघातातील मृतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या अपघातात आठजण जखमी झाले असून, त्यांच्या उपचारांचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात डमडम चालकासह एकूण आठजणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी सहाजणांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रकृती गंभीर असलेल्या दोघांना मुंबईला हलवण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी अपघाताची माहिती कळताच दापोलीत संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांशी संपर्क साधून चर्चा केली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत करण्याचे जाहीर केले. त्यानुसार अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींवरील उपचाराचा खर्चही सरकार करणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यूUday Samantउदय सामंत