शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

सहकार खात्याच्या थिंक टँकमध्ये ॲड. दीपक पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:38 AM

रत्नागिरी : सहकार खात्याने राज्यातील सहकार चळवळीतील कार्यपद्धतीमधील त्रुटी व करावयाच्या सुधारणा याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट गठीत ...

रत्नागिरी : सहकार खात्याने राज्यातील सहकार चळवळीतील कार्यपद्धतीमधील त्रुटी व करावयाच्या सुधारणा याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट गठीत केले आहेत. पतसंस्था चळवळीबाबत अभ्यास करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील ११ सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. सहकार चळवळीतील दोष, त्रुटी शोधणे, त्यावर उपाययोजना सुचवणे असे त्याचे स्वरूप आहे. अपर निबंधक डॉ. पांडुरंग खंडागळे यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकारी, तसेच अन्य ५ सदस्य असा अभ्यास गट निर्माण करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकार कायद्यात बदल अपेक्षित आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास गट महत्त्वपूर्ण असून, नवीन तरतुदी सुचवून सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी या अभ्यास गटाने काम करणे अपेक्षित आहे.

सहकार चळवळीतील अभ्यास गटात समावेश होणे ही खूप उत्तम संधी आहे. आपला अनुभव, कायद्याबाबतची माहिती वापरुन पतसंस्था चळवळ अधिक गतिमान व्हावी म्हणून प्रस्ताव सुचवता येतील, याचे आपल्याला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केली.