शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली, नागोठणे-रोहा दरम्यान ट्रॅकवर दरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 5:34 PM

कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत.

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली नागोठणे-रोहा दरम्यान ट्रॅकवर दरड

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत.गणेशोत्सवाच्या काळात विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे गणेशभक्तांचे हाल झाले होते. त्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वेसेवा कोलडमली असून, पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांनाही बसत आहे. पावसामुळे गाड्यांचा वेगही मंदावला आहे.

बुधवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान कोकणाकडे येणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.या मार्गावरील दरड बाजूला करून माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर ही दरड बाजूला करून मार्ग सुरळीत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :RainपाऊसKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी