शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

डिझेल संपल्याने रत्नागिरी आगारातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:13 AM

रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते.

ठळक मुद्देशहरी मार्गावरील ११८, तर ग्रामीण मार्गावरील ११४ फेºया रद्द झाल्याने सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले.

रत्नागिरी : आगारातील डिझेल सोमवारी संपले. मात्र, डिझेल टँकर मागणीसाठी आगाराकडे असलेल्या आर्थिक चणचणीमुळे रत्नागिरी आगारातील शहरी तसेच ग्रामीण बसवाहतूक ठप्प झाली. दिवसभरात २३२ फेऱ्या न सुटल्यामुळे सव्वा दोन लाखाचा आर्थिक फटका रत्नागिरी आगाराला बसला आहे.रविवारी सुटी असल्याने आर्थिक व्यवहारासाठी पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. शिवाय रत्नागिरी आगाराच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातील डिझेलसाठा संपल्यामुळे टँकरची मागणी नोंदविणे आवश्यक होते. मात्र, पैशांअभावी टँकर मागणी नोंदवू न शकल्याने गाड्या बंद ठेवाव्या लागल्या. शहरी मार्गावरील ११८, तर ग्रामीण मार्गावरील ११४ फेºया रद्द झाल्याने सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले.सायंकाळी शाळा सुटल्यानंतर, तसेच कर्मचारी कामावरून सुटल्यानंतर प्रत्येक थांब्यावर प्रचंड गर्दी झाली होती. अनेक फेऱ्या दुपारपासून रद्द करण्यात आल्याने शहरी तसेच ग्रामीण बसस्थानकातून प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रत्नागिरी आगार व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागला.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी